दुर्गा - जयसिंगचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. दुर्गाच्या स्वागतासाठी सरदेशमुख कुटुंबाने जय्यत तयारी केलीये. संगीत सोहळ्यात आईसाहेब कोणत्या गाण्यावर धमाल डान्स करणार जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Camera: Deepak Prajapati, Video Editor: Ganesh Thale